ग्रीस अव्वल स्थानावर
जागतिक सर्वेक्षणात सर्वोत्तम देशांच्या यादीत ग्रीसने प्रथम स्थान पटकावले आहे. या मानाच्या यादीत भारताने अव्वल वीस देशांमध्ये स्थान मिळवत सतरावे स्थान पटकावले आहे. जागतिक पातळीवरील प्रवाशांच्या मतांच्या आधारे तयार केलेल्या या अहवालात विविध देशांमधील संस्कृती, ऐतिहासिक वारसा, पर्यटन स्थळे आणि सुरक्षितता या मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार…