वाढत्या प्रदूषणामुळे निर्बंध लागू
दिल्लीमध्ये हवेचा दर्जा घसरल्यामुळे प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. वायु गुणवत्ता निर्देशांक खालावल्यामुळे यंत्रणांनी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण मंडळाकडून विशेष मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. २४४ वायु गुणवत्ता १ प्रथम टप्पा २३० अनुज्ञेय मर्यादा ४ श्रेणी स्तर वृत्त विशेष…