गुलमर्ग रोपवे सेवा अनिश्चितकाळासाठी बंद
जम्मू – काश्मीरमधील गुलमर्ग येथील प्रसिद्ध रोपवे सेवा अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आली आहे. जम्मू – काश्मीर केबल कार महामंडळाने या संदर्भात अधिकृत आदेश जाहीर केला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जोपर्यंत या यंत्रणेची संपूर्ण तांत्रिक तपासणी…