हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने रविवारी विविध मार्गांवर विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेचे अद्ययावतीकरण आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंत सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ५…