महामार्गांवर हवाई रुग्णवाहिकेची सेवा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यात ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गांवर ही अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत मुदत ३ प्रमुख महामार्ग महामार्ग नवीन वर्षाची सुरुवात दिवस ३…