दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर नोटीस
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने नेस्ले इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपन्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनांवरील दाव्यांवरून कायदेशीर नोटीस बजावली आहे. अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवर ग्राहकांची फसवणूक करणारे दावे तसेच नियमांचे उल्लंघन उघडकीस आल्यानंतर अन्न नियामकाने कठोर भूमिका घेतली आहे. २ कंपन्यांना नोटीस ४ उत्पादने…