मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवार मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी शनिवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. १७० मिमी कमाल पाऊस (मानखुर्द) ७.१८% एकूण पाणीसाठा १.५ फूट अंधेरी भुयारीत साचलेले पाणी ३ दिवस ऑरेंज अलर्ट कालावधी वृत्त विशेष…