मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील विविध भागांत पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. पुढील तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण घाटमाथा परिसरातील जिल्ह्यांना नारंगी इशारा जारी करण्यात आला आहे. ८० संभळपूरपासून डीप डिप्रेशनचे अंतर (किमी) २ जारी करण्यात आलेले मुख्य अलर्ट प्रकार…