आसाम – मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) आसाम आणि मेघालयात अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा लाल (रेड) अलर्ट जारी केला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून प्रशासनाला पूर्ण सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे ईशान्य भारतात महापुराचा धोका असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र पुढील तीन…