व्यापारात नियमांचे पालन करण्याचे आवाहन
जागतिक व्यापारातील विकृती आणि अयोग्य स्पर्धा रोखण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी सुसंगत उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन भारताने केले आहे. अमेरिकेतील मिलवॉकी येथे आयोजित ‘जी-२० व्यापार मंत्र्यांच्या परिषदेच्या’ समारोपप्रसंगी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी भारताची ही स्पष्ट आणि अधिकृत भूमिका मांडली. १.४ अब्ज भारतीय…