देशातील हवामानात अनपेक्षित बदल
भारतातील मान्सून अचानक गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपग्रहांद्वारे मिळालेली ताजी छायाचित्र धक्कादायक आहेत. यामध्ये देशातील पावसाची ढगनिर्मिती पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येत आहे. जून महिन्याचा पंधरावडा उलटून गेला तरी हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे संपूर्ण देशात चिंतेचे ढग जमा झालेत. हवामान…