भारताचा विकासदर अंदाज ७ टक्क्यांवर by सह्याद्री वृत्त सेवा दि. 23 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने भारताच्या चालू आर्थिक वर्षाचा विकासदर अंदाज ६.८ वरून ७ टक्के केला. देशांतर्गत मागणी व गुंतवणुकीमुळे वाढ. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 1,354 वेळा पाहिलं आणखी वाचा