शाळांजवळ जंक फूडला बंदी
राज्यातील सर्व शाळांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने जंक फूड विक्री, जाहिरात, विपणन व मोफत वितरणावर कडक बंदी घातली आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार मिळावा हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. ५० मीटर जंक फूड बंदीचा शाळा परिसर सीमा…