बंगळुरू विमानतळ UDF शुल्कात कपात, नवे दर लागू by कृष्णप्रसाद इनामदार दि. 23 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश बंगळुरू विमानतळावरील वापरकर्ता विकास शुल्कात AERA कडून कपात. देशांतर्गत ३०० तर आंतरराष्ट्रीय ९९७ रुपये शुल्क, २१ ऑगस्टपासून अंमलबजावणी. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 441 वेळा पाहिलं आणखी वाचा