पुणे मेट्रोच्या निविदेला मुदतवाढ
पुण्यातील दांडेकर पूल ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या प्रस्तावित मेट्रो मार्गांचे काम निविदा प्रक्रियेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे लांबणीवर पडले आहे. पुणे महापालिकेने ऐनवेळी दांडेकर पूल चौकात उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ९.६७ दांडेकर पूल ते खडकवासला मेट्रो मार्गाची लांबी (किमी) ८ दांडेकर…