कोल्हापुरात औद्योगिक विकासाला गती
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विस्तारासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, कोल्हापुरातील नवीन कारखाने व…