कोयना धरण सत्याहत्तर टक्के भरले
कोयना धरणक्षेत्रात ३ हजार ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातील जलसाठा ८१.१२ टीएमसी म्हणजेच ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ३००० मिमी सरासरी पाऊस नोंद ८१.१२ टीएमसी धरणातील एकूण जलसाठा ३२१९१ क्युसेक धरणात पाण्याची आवक १०५० क्युसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग…