अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
राज्यातील पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील रिक्त जागा भरण्याच्या उद्देशाने अतिरिक्त संस्थात्मक फेरी १० ऑक्टोबरपर्यंत राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १० अंतिम मुदतवाढीची तारीख (ऑक्टोबर) २२०३ उपलब्ध रिक्त जागांची संख्या ११२१५…