व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात
केंद्र सरकारने देशातील व्यावसायिक गॅस ग्राहकांना आर्थिक दिलासा दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात जाहीर केली आहे. हे सुधारित नवीन दर एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या चौदा पूर्णांक दोन…