घरगुती गॅस सिलिंडर महागला
घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. चौदा पूर्णांक दोन किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर एकोणतीस रुपयांची वाढ केली आहे. यामुळे नवी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत नऊशे तेरा रुपयांवरून आता नऊशे बेचाळीस रुपये झाली आहे. हे नवीन सुधारित…