पनामात भूकंपाचे धक्के
मध्य अमेरिकी देश पनामात भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेच्या या भूकंपाने पनामा देश हादरून गेला असून, आधी झालेल्या ७.७ तीव्रतेच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली भीती अधिक तीव्र झाली आहे. ६.० रिश्टर स्केल तीव्रता ९०० हून अधिक घरे २७ जखमी नागरिक ३००…