रासायनिक उद्योगांना चालना देणार
महाराष्ट्रात रासायनिक उद्योगांना अभूतपूर्व चालना देण्यासाठी एक विशेष आणि सर्वसमावेशक धोरण राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर परिसरात तब्बल पाच हजार एकर जमिनीवर एक अवाढव्य रसायन पार्क…