रब्बी पिकांची पेरणी खोळंबली
महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ आणि अपुऱ्या पावसामुळे आगामी रब्बी हंगामावर संकट ओढवले आहे. पावसाची तूट आणि विहिरी तसेच जलस्रोतांमध्ये खालावलेली पाण्याची पातळी यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. १९ टक्के पाऊस तूट ७२ टक्के पाणीसाठा २० ते २५ टक्के संभाव्य पेरण्या ३६ जिल्हे बाधित क्षेत्र वृत्त विशेष…