संयुक्त कृती दल स्थापन
महाराष्ट्रातील रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्त कृती दल स्थापन केले आहे. मुंबई महानगर क्षेत्रात लोकल सेवा अधिक वेगवान करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नवीन कृती आराखडा तयार केला आहे. ३७ उड्डाणपूल निर्मिती ५५ भुयारी मार्ग प्रकल्प १५ रेल्वे स्थानक…