एसआयटी चौकशी होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहारावरून खळबळ उडाली आहे. औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले असून आयोगाच्या दोन वरिष्ठ सदस्यांची चौकशी केली जात आहे. शासनाने सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. ६…