टॅक्सी चालकांसाठी नवा नियम
राज्यातील बाइक टॅक्सी सेवांबाबत राज्य सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅपआधारित कंपन्यांना ताफ्यातील सर्व दुचाकी पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ६ महिने पहिल्या टप्प्यातील रूपांतरणाची मुदत ९ महिने कमाल अंतिम मुदत १०० टक्के ई-वाहनांचा ताफा करणे…