पटसंख्या वाढवण्यासाठी शाळा दत्तक योजना
राज्यातील सरकारी शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या एकूण पटसंख्येत तब्बल एक लाख साडेतीस हजारांची लक्षणीय घट झाली आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शैक्षणिक वर्ष…