राज्यात मान्सून लांबणीवर
राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा देणारा मोसमी पाऊस यंदा काहीसा रेंगाळला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अनुकूल होत आहे. लवकरच राज्यातील इतर…