कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी
राज्य सरकारने वीज वितरण व्यवसायाची संपूर्ण पुनर्रचना केली आहे. कृषी ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र कंपनीची निर्मिती केली आहे. राज्यातील पंचेचाळीस लाख कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून काढून या नवीन कंपनीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने या नवीन पुनर्रचना आणि हस्तांतरण…