मराठी भाषा उत्कृष्टता केंद्राला मंजुरी
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार या विशेष केंद्रासाठी सातत्याने पाठपुरावा करत होता. या निर्णयामुळे प्राचीन मराठी साहित्य, भाषिक इतिहास आणि भाषावैज्ञानिक संशोधनाला…