मानसिक आरोग्य सेवा बळकट करणार
आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दोन नामांकित स्वयंसेवी संस्थांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी मिळाली आहे. नागपूर…