दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा
नैऋत्य मोसमी वारे केरळ राज्यात दाखल झाल्यानंतर आता अधिक तीव्र झाले आहेत. पुढील सात दिवस केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा इशारा जाहीर केला आहे. मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा तीन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र, आता…