पेपरफुटी प्रकरणी उच्चस्तरीय समिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग काम करणार असून, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २ महिने चौकशी प्रस्ताव ५ सदस्य समिती २ पट पदसंख्या २०२७…