स्पर्धा परीक्षांच्या नियमावलीत बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षांच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आयोगाने परीक्षांसाठी अतिशय शिस्तबद्ध पावले उचलली आहेत. महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी, दिनांक चौदा जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेच्या उमेदवारांसाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत….