मुंबई – नाशिक वाहतूक विस्कळीत
मुंबई – नाशिक महामार्गावरील कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे घाटातील नवीन लेनची संरक्षक भिंत खचून महामार्गावर आली. या दुर्घटनेत महामार्गाचा एक भाग खचला असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. १ खचलेली संरक्षक भिंत ३ बंद झालेल्या मार्गिका ५ किमी वाहनांच्या लांब…