मुंबईत उष्णतेची लाट
मुंबई शहरात ऑक्टोबर हिटचा तीव्र तडाखा बसत आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने विक्रमी कमाल तापमानाची नोंद केली असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिक प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना दुपारी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ३७ अंश तापमान १० दिवस…