पाणीचोरांवर दुप्पट दंडात्मक कारवाई
मुंबई महानगराला दररोज भेडसावणारी पाण्याची तूट आणि शहरात सुरू असलेली प्रचंड पाणीचोरी यांवर विधान परिषदेत महत्त्वाची चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत नळ जोडण्यांवर आतापर्यंतची दंडात्मक कारवाई केली आहे. शहराची एकूण पाण्याची दैनंदिन गरज आणि प्रत्यक्ष होणारा अपुरा…