महापालिकांच्या जीएसटी अनुदानात कपात
राज्यातील वस्तू व सेवाकर भरपाई अनुदानात नगर विकास विभागाकडून कपात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा महसूल स्त्रोत असलेल्या जीएसटी अनुदानातून दरमहा निश्चित रक्कम कापली जात आहे. उच्च क्षमतेच्या सक्शन, जेटिंग यंत्र आणि पाणी प्रक्रिया यंत्राच्या पुरवठ्यापोटी ही कपात होत आहे. २५ बाधित महापालिकांची संख्या १,६८,३४,७६९…