म्यानमारमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
म्यानमार देशाला गुरुवारी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर मापनपद्धतीवर या भूकंपाची तीव्रता तीन दशांश नऊ एवढी नोंदवली गेली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सामाजिक माध्यमावर या घटनेची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. सुदैवाने या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. म्यानमारची…