कर्करोग उपचार प्रकल्पाची मंजुरी
ताजी बातमी आरोग्य नागपूर नागपूरला कर्करोग उपचार प्रकल्पाची मंत्रिमंडळ मंजुरी हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी — मध्य भारतात रेडिओफार्मास्युटीकल हब उभे राहणार ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा · 📅 जून २०२५ · 📍 नागपूर, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल…