नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का
नाशिक जिल्हा आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी पहाटे ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले आहेत. या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर पडले. ३.८ रिश्टर स्केलवरील भूकंपाची तीव्रता ५ जमिनीखालील भूकंपाची खोली (किलोमीटरमध्ये) २:३७ भूकंपाची नोंद झालेली वेळ (पहाटे)…