दिल्लीत हवेच्या प्रदूषणात घट
दिल्लीत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नोंदवली गेली आहे. वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत सप्टेंबर महिन्यातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १०२ नोंदवला गेला. १०२ सप्टेंबर महिन्यातील सरासरी एक्युआय (संख्या) ५ वर्षांतील नीचांकी स्तर (वर्षे) ३९ पीएम २.५ चे प्रमाण मायक्रोग्राम्स (मायक्रोग्राम्स) १०६ पीएम…