संयुक्त राष्ट्राकडून आर्थिक मदत
संयुक्त राष्ट्राने नेपाळमधील महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर वीस दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. आपत्कालीन बैठक बोलावून आंतरराष्ट्रीय संस्थेने ही मदत जाहीर केली असली तरी प्रत्यक्ष निधी वितरणासाठी नेपाळ सरकारला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. २० दशलक्ष डॉलर्स मदत ४.७ अब्ज डॉलर्स नुकसान १४०० मृत…