कर्करोगाच्या औषधांवर सूट
केंद्र सरकारने कर्करोग प्रतिबंधक औषधांवरील ट्रेड मार्जिन अधिकतम किरकोळ विक्री किमतीच्या ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या शिफारशींनंतर रसायन व खत मंत्रालयाने या धोरणाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध औषधांच्या किमती ७० टक्क्यांपर्यंत घसरण्याची…