आसाममध्ये महापुराचा हाहाकार
आसाममधील सात जिल्ह्यांतील तीन लाखांपेक्षा जास्त लोक पुराच्या विळख्यात अडकले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके मदतकार्यात व्यस्त आहेत. तेथील विविध जिल्ह्यांमधील दोन लाखांहून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. ७५ आसाम राज्यातील पुरातील एकूण मृत्यू ३ ओडिशातील पावसाशी संबंधित दुर्घटनेतील मृत्यू ३,३२,०००…