हिंजवडी आयटी पार्क पिंपरी महापालिकेत
पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची गोल्फ कोर्स क्लब सुविधा उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. हिंजवडी, माण, गहुंजे, मारुंजी, जांभे, नेरे आणि सांगवडे या नवीन सात गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे शहरातील आयटी आणि औद्योगिक क्षेत्राला बळ मिळणार आहे. ६१.३८ हेक्टर गोल्फ…