भारतीय कंपन्यांवर बंदी
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आघाडीच्या भारतीय आयटी कंपन्यांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. अमेरिकन कामगार विभागाने ‘प्रोग्राम फॉर इलेक्ट्रॉनिक रिव्ह्यू मॅनेजमेंट’ या कायमस्वरूपी कामगार प्रमाणपत्र प्रक्रियेतून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोब या ८ बड्या कंपन्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. ८ निलंबित जागतिक…