शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तेविसावा हप्ता शनिवारी वितरित करण्यात आला. महाराष्ट्रातील नव्वद लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे एक हजार आठशे सतरा कोटी रुपये थेट जमा झाले. 90.85L महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकरी कुटुंबे ₹1,817 Cr…