पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकिया प्रजासत्ताक देशाच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी ब्रॅटिस्लाव्हा येथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. सन १९९३ मध्ये स्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट ठरली आहे. विमानतळावर स्लोव्हाकियाचे परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्री युराज ब्लानार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी…