राष्ट्रीय सन्मान सुधारणा विधेयक मंजूर
राष्ट्रगीत ‘जन गग मन’ प्रमाणेच आता ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतालाही समान कायदेशीर संरक्षण व दर्जा प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय गीताचा अनादर करणे, गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणे किंवा अपमानकारक वर्तन करणे आता कायदेशीर गुन्हा मानला जाईल. ३ कमाल तुरुंगवास वर्षे १९७१ मूळ कायदेशीर कायदा वर्ष…